शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:02 IST

कºहाड : ‘बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न व बंद उद्योगामुळे भाजपविरोधात देशभर असंतोष आहे. नैराश्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर पोरकट व बिनबुडाचे आरोप केले.

कºहाड : ‘बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न व बंद उद्योगामुळे भाजपविरोधात देशभर असंतोष आहे. नैराश्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर पोरकट व बिनबुडाचे आरोप केले. काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले आणि भाजप सरकारने त्यांच्या कार्यकालात काय केले? याच्या चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा,’ असे आव्हान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

कºहाड येथील निवासस्थानी गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार चव्हाण म्हणाले, ‘गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले आहेत. हे करताना संसदेचे पावित्र्यही त्यांनी जपले नाही. निवडणुकीचे राजकीय भाषण त्यांनी संसदेत केले. हा निव्वळ पोरकटपणा आहे. देशाच्या राजकीय इतिहासात असे घडलेले नाही. शेती उत्पादनाला हमी भाव नाही. बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, त्यासाठीची आर्थिक तरतूद कशी करणार, हे सांगितले नाही.’काँग्रेस-राष्ट्रवादी आता एकत्रआगामी निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढेल. वरिष्ठ पातळीवर याबाबत सकारात्मक बैठका झाल्या आहेत. मागील निवडणुकीत स्वतंत्र लढल्याने आमच्या ६९ टक्के मतांमध्ये विभागणी झाल्याने अवघी ३१ टक्के मते मिळालेला भाजप सत्तेत गेला.